Agriculture News : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शनिवारी (११ ऑक्टोबर) सोयाबीनची एकूण आवक ३७ हजार ७१३ क्विंटल नोंदवली गेली असून सर्वसाधारण दर ३ हजार ९०३ रुपये प्रति क्विंटल […]
Agriculture News : राज्य सरकारने पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील विविध वित्तीय संस्थांनी दिलेल्या कृषी कर्जाच्या […]
Property News : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनींच्या व्यवहारांना चालना देण्यासाठी तुकडेबंदी अधिनियमात मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय […]
PM Kisan Yojana : देशभरातील लाखो शेतकरी PM Kisan योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, अद्याप काही राज्यांना या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही.
Agriculture News : राज्यातील अलीकडील पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी शासन […]
Gram Panchayat Road : गावात किंवा ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था बऱ्याच ठिकाणी बिकट असते. पावसाळ्यात खड्डे, चिखल, वाहतुकीतील अडथळे आणि अपघातांचा धोका निर्माण होतो.
Maharashtra Weather Update : देशभरातील हवामानात सध्या चारही दिशांना वेगवेगळ्या प्रकारची स्थिती दिसत आहे. उत्तरेत थंडीचे सावट, पूर्वेकडील भागांत अधूनमधून ढगाळ वातावरण, दक्षिणेत […]
Ration Vatap : राज्यातील शिधापत्रिकाधारकांना या वर्षीच्या दिवाळीत “आनंदाचा शिधा” मिळणार नाही. पुरवठा विभागाने यंदा राज्यातील १९ जिल्ह्यांमधून शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे […]
दिनांक 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
शेतकरी नवनाथ घावटे हे गेल्या सहा वर्षांपासून सीताफळाची शेती करत आहेत. 50 गुंठ्यांमध्ये त्यांची एनएमके गोल्डन या वाणाची 450 झाडांची तेरा बाय आठवर लागवड आहे.
Agriculture News : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीनंतर राज्य सरकारने शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासा […]
Agriculture News : भारताच्या मत्स्य निर्यातीसाठी मोठी आनंदवार्ता आहे. अमेरिकेच्या यूएस नॅशनल मरीन फिशरीज सर्व्हिस (NMFS) या संस्थेने अधिकृतपणे मान्यता दिली आहे.
Land Census : राज्यातील शेतकरी आणि भूधारकांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
Agriculture News : ७/१२ उताऱ्यातून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव कसं कमी करायचे? अर्ज कुठे करायचा? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
Maharashtra Flood : राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती, पिके, घरे आणि जनजीवनाचे नुकसान झाल्याने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Agriculture News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना’ अंतर्गत महाराष्ट्रातील […]
Agriculture News: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Farmer ID : वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य राहणार नाही. असा निर्णय शासनाने घेतला आहे.
दिनांक 10 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
पारंपरिक शेतीतून मर्यादित नफा मिळत असल्याचं पाहून त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला, आणि तोच निर्णय आज त्यांच्या यशाचं प्रमुख कारण ठरला आहे.
राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
Agriculture News : देशातील वन क्षेत्र हे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
Agriculture News : बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या बांधाच्या कारणावरून झालेल्या वादातून एक शेतकरी एवढा संतप्त झाला की त्याने दुसऱ्या शेतकऱ्याचे तब्बल […]
Mofat Chara Biyane Yojana : रब्बी हंगाम २०२५-२६ साठी राज्यातील पशुपालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. दुभत्या जनावरांना पौष्टिक आणि दर्जेदार चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन […]
PM Kisan Yojana : यावर्षी देशभरातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसला आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Pik Vima : शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे होणाऱ्या फळबागांच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना – आंबिया बहार २०२५-२६’ लागू करण्यात […]
Agriculture News : राज्य सरकारने हजारो जमिनमालकांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्याच्या नागरी भागांतील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर […]
Agriculture News : बदलत्या हवामान परिस्थिती, बाजारातील चढउतार आणि माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी कृषी विभागाने […]
Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरणाशी संबंधित योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सरकारने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
दिनांक 8 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांचे कृषी मार्केट जाणून घेऊ. […]
Pik Vima Yojana : जागतिक तापमानवाढीमुळे (Global Warming) हवामानातील अनिश्चितता आणि आपत्तीजनक बदल दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.
Tractor Maintainance Tips : आधुनिक शेतीत ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा सर्वात विश्वासू साथीदार आहे. गेल्या काही वर्षांत ट्रॅक्टर क्षेत्रात सिंक्रोमेष गिअरबॉक्स, हाय-लो शटल आणि ऑटोमॅटिक […]
Property Rules : राज्य सरकारने शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनींच्या व्यवहारांना चालना देण्यासाठी तुकडेबंदी अधिनियमात ऐतिहासिक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
TukdeBandi Kayda : राज्य मंत्रिमंडळाने तुकडेबंदी अधिनियमात सुधारणा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Agriculture News : अतिवृष्टी, पिकांचं नुकसान आणि कर्जाचं ओझं यामुळे अनेक शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडतात. पण अशा अवस्थेत योग्य वेळी कोणी ऐकून घेतलं, मार्गदर्शन केलं आणि मदत केली तर […]
Agriculture News : अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी राज्य शासनाने मोठं मदत पॅकेज जाहीर केलं आहे.
Maharashtra Weather Update: भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) राज्यातील 10 जिल्ह्यांसाठी 8 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.
Agriculture News : राज्य सरकारने शहरी भागातील जमिनींसाठी तुकडेबंदीचा कायदा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Agriculture News : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत आता ज्यांचे कृषिपंप प्रत्यक्षात ७.५ अश्वशक्ती (HP) किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे आहेत, त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार […]
मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
Chandrashekhar Bawankule Decision on Tukdebandi Kayada : तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध झालेल्या 49 लाख जमिनींच्या तुकड्यांचे व्यवहार नियमित म्हणून मान्यता देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत […]
Maharashtra Flood : आज मंगळवार (७ ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.
Maharashtra Flood : आज मंगळवार (७ ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.
Kusum Yojana : राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Agriculture News : गेल्या दोन महिन्यांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे.
Agriculture News : राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक भागांमध्ये शेती, घरे आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य […]
Property Rules : देशातील नागरिकांसाठी जमीन व्यवहार अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि जलद करण्यासाठी केंद्र सरकारने या वर्षी ‘जमीन नोंदणी नवे नियम २०२५’ लागू केले आहेत.
E-GramSawaraj App : आता ग्रामपंचायतीच्या प्रत्येक खर्चाचा आणि विकासकामांचा तपशील ग्रामस्थांना घरबसल्या मोबाइलवरच पाहता येणार आहे.
Maharashtra Weather Update : राज्यातून मॉन्सून परतीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असली, तरी अजूनही अनेक भागांत पावसाचा प्रभाव कायम आहे.
Agriculture News : राज्यात झालेल्या अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि इतर भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे राज्य सरकारने मदतीचे विद्यमान निकष शिथिल करून […]
Mahadbt Portal : राज्य सरकारने महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील लाभार्थी निवड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे.
Maharashtra Soybean Rates Today: सोमवार , दिनांक 6 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांचे […]
'दूध न विकण्या बद्दल' गावकरी काय कारणे सांगतात? याची माहिती लोकल18ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा येथील गावकऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या.
Agriculture News : बाजारात मिळणारे भेसळयुक्त मसाले टाळायचे असतील आणि शुद्ध, सुगंधी मसाल्यांचा वापर करायचा असेल, तर आता ते घरच्या घरीच शक्य आहे.
मराठी वाचन आणि श्रवणाचा एक हृदयस्पर्शी प्रवास.
मराठी वाणीसोबत जुडा – मनापासून, मराठीतून!
©2025 Marathi Vaani | All Rights Reserved.