प्रामाणिक जनता

home / प्रामाणिक जनता

अकबराच्या राज्यातील जनता किती प्रामाणिक होती? बिरबलाने हे कसे सिद्ध केले? अशाच रंजक अकबर बिरबल मराठी स्टोरीज वाचण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. A delightful story showcasing Birbal's unique way of testing the honesty of people.

अकबर मुगल सम्राटांपैळी सर्वांती चांगले सम्राट होते. स्वतः अकबराला वाटत असे की, आपल्या राज्यातील जनता प्रामाणिक आहे. त्यांनी ही गोष्ट बिरबलाला सांगितली.

बिरबल-महाराज ! आपल्या राज्यात सर्व प्रामाणिक नाहीत थोडक्यात शंभर टक्के जनता प्रामाणिक नाही.
बादशहा-पण तूला हे सिद्ध करावे लागेल.

दुसऱ्या दिवशी शहरात दवंडी पेटवली की राजाला एक नवीन प्रयोग करायचा आहे.

शहराच्या मधोमध एक कढई ठेवली आहे. त्यात प्रत्येकाने एक ग्लास दुध टाकायचे आहे. जे प्रामाणीक होते त्यांनी एक ग्लास दुध त्या कढईत तसेच जे अप्रामाणीक आहेत. त्यांनी विचार केला की जेथे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुध साठणार आहे. तर आपण अर्धा ग्लास दुध व अर्धा ग्लास पाणी टाकावे. अशा प्रकारे अप्रामाणीक जनतेने ते दुधं त्या कढईत टाकले.

दुसऱ्या दिवशी राजाने बघीतले की दुध खूप पातळ होते. बिरबलाने राजहंस पक्षी आणले व त्यांना ते दूध पाजले. बघता-बघता त्यातील निम्मे दूध राजहंस पेले व निम्मे पाणी शिल्लक शाहिले.

बिरबल-बघीतलत महाराज आपल्या जनते पैकी फकत पन्नास टक्के जनता प्रामाणीक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags